J1 झालं का?
J1 झालं का...?😉 किंवा जेवायला कधी येऊ?😋 हा एक खूप कॉमन प्रश्न स्त्रियांना👩 आणि खास करून सूंदर स्त्रियांना👸 फेबुवर पुरुषांकडून विचारण्यात येतो. माहीत नाही🤔 स्त्रियांना💃 दिवसागणिक अश्या किती पुरुषांच्या👨 प्रश्नांना ❓❓❓तोंड द्यावे लागते? आणि हे पण माहीत नाही ते त्या पुरुषांना👨 कसं हाताळतात? (कारण मी सुंदर स्त्री नाही.😍) पण एक गोष्ट नक्की माहीत आहे की फेबुवरील पुरुषांना स्त्रियांना जेवू🍲 घालायची खूप हौस आहे.😜 J1(जेवण)....! एक कामक्रीडेशी💏 उच्चाराने साधर्म्य असलेला शब्द, आणि समस्त फेबु जगतातील पुरुषांचा👨 सर्वात आवडता शब्द. का बरं पुरुषांना आवडत असेल असे प्रश्न विचारायला स्त्रियांना?🤓 मला वाटत एक सायकॉलॉजीकल👼 कारण असं असू शकत की जी गोष्ट वास्तव जगात🌐 शक्य होत नाही ती गोष्ट आभासी🌀 जगतात सहज शक्य असल्याने पुरुषांचा ताल☃ सुटतो. कारण प्रत्यक्ष दुनियेत ही गोष्ट केलीतर कानफटात मारून घायची, चपलेचा👡 मार खायची अथवा पब्लिक कडून धोपटून👊 घ्यायची रिस्क असते. पण आभासी दुनियेत समोरची स्त्री ब्लॉक🚫 करण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. असे असले तरी माझ्या मते खरी गोम ह...